Ferfar #15310 · भुईंज
वाई, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून घेणार : भुईंज विकास सेवा सोसायटी लि. भुईंज , वाई
लिहून देणार : संभाजी विठ्ठल कदम रा. भुईंज यांनी भुईंज विकास सेवा सोसायटी लि. भुईंज , वाई
यांचेकडील तारण खत प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 879, 2051, 2304/3, 2058 वर बोजा दाखल करणेबाबत भुईंज विकास सेवा सोसायटी लि. भुईंज यांचेकडील तारण खत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा सामान्य कर्ज बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.