Ferfar #15313 · भुईंज
वाई, सातारा · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 555/1
- Talathi
- एम ए जाधव
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
मा. उपजिल्हाधिकारी ( पुनर्वसन ), सातारा यांचेकडील आदेश क्रमांक पुनर्व /धोम /न शर्त /एस आर -३१/२०२६ comp no 3168984 दि 15/10/2026 आलेवरून अर्जदार प्रताप सदाशिव पोळ,शामराव सदाशिव पोळ, गजराबाई प्रकाश पोळ, श्रीरंग प्रकाश पोळ,विक्रम प्रकाश पोळ,वंदना संजय भोसले ,उषा प्रताप महांगडे ,सिता रामचंद्र पोळ,गणेश रामचंद्र पोळ,उमेश रामचंद्र पोळ व निलेश रामचंद्र पोळरा धोम (पुनर्वसन )पो ओझर्डे ता वाई जि. सातारा यांना पर्यायी जमीन म्हणून मिळालेल्या मौजे भुईंज ता वाई जि.सातारा येथील ग. न. 555/1 क्षेत्र 0.92 हे आर या जमिनीच्या ७/१२ भोगवटादार वर्ग २ ऐवजी १ करणे व इतर हक्कातील नवीन अविभाज्य शर्त व सक्षम प्राधिकारी च्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी पुनर्वसन कायद्या अंतर्गत वाटप जमीन – जमीन प्रदान केल्याच्या दिनांकापासून दहा वर्षा पर्यंत हस्तांतरणास बंदी असा शेरा कमी करावा असा आदेश आलेवरून नोंद दाखल केली