Ferfar #15319 · भुईंज
वाई, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2340/अ/2
- Talathi
- एम ए जाधव
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : वसुली व विक्री अधिकारी ज्ञानदीप को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि., मुंबई
लिहून घेणार : महारुद्र नारायण देशमुख
यांनी सर्व्हे क्रमांक : 2340/अ/2 तपशिल : वसुली व विक्री अधिकारी ज्ञानदीप को ऑप क्रेडीट सोसायटी लि., मर्यादित मुंबई शाखा पाचवड यांचा जप्ती आदेश रक्कम रुपये ६४५६९५ /- अधिक व्याज खर्च इ.महारुद्र नारायण देशमुख यांच्या हिश्यावर - 14059
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वसुली व विक्री अधिकारी ज्ञानदीप को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि., मुंबई
यांचेकडील पत्र/ दाखला क्रमांक ज्ञानदीप/लवादी /९३/२६-२७ दि १७/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.