Ferfar #15320 · भुईंज
वाई, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 402
- Talathi
- एम ए जाधव
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : माऊली ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या .,वेळे ता वाई
लिहून घेणार : राहुल श्रीपती मंगवडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 402 तपशिल : प्रमाणे राहुल श्रीपती मंगवडे यानी माऊली ग्रमिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या शाखा वेळे ता.वाई,जि.सातारा यांच्या कडुन रक्कम रुपये 2500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 14674
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत माऊली ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या .,वेळे ता वाई
यांनी सह दुय्यम निंबधक वाई यांचे कडील रिकन्व्हेअन्स दस्त क्रमांक ४०८१/२०२६ दि ९/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.