सातबारा Watch

← चिंधवली

Ferfar #5860 · चिंधवली

वाई, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
524
Talathi
एस.आर.माळेकर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार-नंदकुमार जगन्नाथ इथापे मान्यता देणार-अभिषेक नंदकुमार इथापे यांनी लिहून घेणार-कैलास सुरेश इथापे रा.चिंधवली यांना दि 5/10/2026 रोजी गट क्र 524 मधील लिहून देणार यांचे हिश्याचे क्षेत्र 0.31 आर अशी संपूर्ण मिळकत र.रु 1000000 घेऊन 15 वर्षासाठी मुदत खरेदी दिली असून सह दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील दस्त क्रमांक - STR1-8245-2026 दि 5-10-2026 प्रमाणे इतर हक्कात तसा शेरा दाखल केला.