Ferfar #2457 · धनगरवाडी
खंडाळा, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 476/अ/3
- Talathi
- आत्माराम नाना गिर्हे
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आधार हाऊसिंग फायनान्स लि. शाखा दापोडी, चिंचवड जि. पुणे
गहाणखत लिहुन देणार : अब्दुलरौफ़ युनूसखान पठाण ,नसीम अब्दुलरौफ़ पठाण रा. धनगरवाडी यांनी दुय्यम निबंधक खंडाळा यांचेकडील दस्त क्रमांक 3999-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2396155.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 476/अ/3 क्षेत्र 0.9950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अब्दुलरौफ़ युनूसखान पठाण ,नसीम अब्दुलरौफ़ पठाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2396155.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार आदिल अब्दुलरौफ पठाण (खाता क्रमांक :- 1964) ,