Ferfar #1490 · पिसाळवाडी
खंडाळा, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-13 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2
- Talathi
- आत्माराम नाना गिर्हे
- First seen
- 45h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लिहून देणार दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक लि शाखा शिरवळ तर्फे प्रतिनिधी लक्ष्मण मारुती मराठे
गहाणखत लिहुन देणार : योगेश शिवाजी पाटील ,वंदना योगेश पाटील रा. पिसाळवाडी यांनी दुय्यम निबंधक खंडाळा यांचेकडील दस्त क्रमांक 4022-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश शिवाजी पाटील ,वंदना योगेश पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
विशाल सुदाम कदम, कोमल विशाल कदम, संताजी जयसिंग सोनवणे, राहुल संभाजी कदम, प्रमोद सुरेश रेवडीकर, अजय दत्तात्रय काटकर, गणेश पांडुरंग कुचेकर व सुवर्णा गणेश कुचेकर तर्फे कु मु धारक योगेश शिवाजी पाटील (खाता क्रमांक :- 949) ,