सातबारा Watch

← जवळे

Ferfar #2760 · जवळे

खंडाळा, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
488
Talathi
एस. एस.घोरपडे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : आरटीएस/फेरचौकशी/एसआर/04/2025 आदेश दिनांक : 22/06/2026 मा.तहसिलदार सो.खंडाळा यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/फेरचौकशी/एसआर/04/2025 दिनांक 22/06/2026 अन्वये मौजे जवळे ता.खंडाळा जि.सातारा येथील गट क्र.488 मध्ये मा.दिवाणी न्यायालयाकडील दिवाणी दावा क्र.28/1997 मध्ये दिलेल्या निर्णयाप्रमाणे व मा.उपविभागीय अधिकारी वाई यांचेकडील दिनांक 03/02/2025 रोजीच्या आदेशातील निष्कर्ष पाहता त्यामध्ये सन 1915-16 सालातील अदिकार अभिलेखात पाहता सर्वे नं 154 व 155 सदरी बापू बिन रामा परीट ,आप्पा बिन रामा परीट व राघु बिन रामा परीट यांचा प्रत्येकी 2 आणे 8 पै हिस्सा तर सिदु रामा परीट यांचा 8 आणे हिस्सा नमुद आहे. आदेशाने नोंद केली आदेशाची प्रत आरटीएस फाईलीस दाखल असे.