सातबारा Watch

← भोळी

Ferfar #2025 · भोळी

खंडाळा, सातारा · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
356, 366
Talathi
ममता राजू गोपनवार
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 मा. तहसिलदार सो. खंडाळा यांचेकडील आदेश क्रमांक-कुळकायदा/एसआर-21/2026 आदेश दिनांक : 10/09/2026 प्राप्त झालेवरून तसेच मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 व नियम 25अ (1) 36 नुसार मौजे भोळी ता. खंडाळा जि. सातारा येथील छाया विश्वास चव्हाण यांचे गट नं 356 मधील क्षेत्र ला.ला. 0.29.50 हे.आर.चौ.मी., व गट नं 366 मधील क्षेत्र ला.ला. 0.53.00 हे.आर.चौ.मी. या क्षेत्राची नविन अविभाज्य शर्त बदलून जुनी शर्त केली असुन 7/12 वरील भोगवटदार वर्ग 2 चे वर्ग 1 करण्यात आले आणि इतर हक्कात मा. तहसिलदार सो. खंडाळा यांचेकडील क्रमांक-कुळकायदा/एसआर-21/2026 आदेश दिनांक : 10/09/2026 आदेशवरून जुनी शर्त केली असा शेरा नमूद केले. आदेशावरून नोंद केली आदेशाची प्रत आरटीएस फाईलीस दाखल असे.