सातबारा Watch

← शिवाजीनगर

Ferfar #3898 · शिवाजीनगर

खंडाळा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-27
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
धुळा मारूती कराडे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/09/2026 लिहून देणार : बकाजी पाटील ग्रा. बि.शेती सह पतसंस्था मर्या पारगाव लिहून घेणार : विनोद संपत भोसले मौजे शिवाजीनगर येथील विनोद संपत भोसले यांनी फेरफार क्रमांक 1614 अन्वये सर्व्हे क्रमांक 20 वर बकाजीराव पाटील ग्रामिण बिगर शेती यह.पतसंस्था मर्या.पारगाव यांचेकडून र.रू.50,000/- गहानखत करुन घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जावक क्रमांक 3917 दिनांक 16/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.