Ferfar #4867 · बावडा
खंडाळा, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. मुंबई शाखा खंडाळा तर्फे अधिकृत प्रतिनिधी मयुर अनिल जाधव
गहाणखत लिहुन देणार : पोपट शंकर धापते रा. बावडा यांनी दुय्यम निबंधक खंडाळा यांचेकडील दस्त क्रमांक 4095-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 618, 681 क्षेत्र 0.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पोपट शंकर धापते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - प्रतिमा नारायण भोसले ( लग्नाअगोदरचे नाव) लग्नानंतरचे नाव - प्रतिमा सुरज धापते (खाता क्रमांक :- 118) ,
संमती देणार - वर्षा पोपट धापते (खाता क्रमांक :- 3910) ,
सहकर्जदार - सुरज पोपट धापते (खाता क्रमांक :- ) ,
सहकर्जदार - वैभव पोपट धापते (खाता क्रमांक :- ) ,