सातबारा Watch

← बावडा

Ferfar #4871 · बावडा

खंडाळा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
223, 225, 226, 232, 234, 238, 241, 246
Talathi
एस इ हुळहुळे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहुन देणार : बावडा विकास सेवा सोसायटी लि.बावडा ता.खंडाळा लिहुन घेणार :भाऊसो शंकर फडतरे,बापुराव तात्याबा रामगुडे,तुकाराम रामचंद्र रामगुडे,सर्जेराव गेनबा फडतरे,बबन बाबुराव जाधव,रुकाबाई कृष्णा फडतरे,रामचंद्र दगडू बर्गे,बबन दगडू बर्गे लिहुन घेणार यांनी बाजूस दाखल गट नंबर मधील बावडा विकास सेवा सोसायटी लि.बावडा यांचेकडून घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बावडा विकास सेवा सोसायटी लि.बावडा ता.खंडाळा यांचेकडील पत्र दि.15/05/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.