Ferfar #4872 · बावडा
खंडाळा, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : बावडा विकास सेवा सोसायटी लि.बावडा ता.खंडाळा
लिहून घेणार : बापुराव लक्ष्मण ढमाळ
लिहून घेणार : बापुराव लक्ष्मण ढमाळ यांनी गट क्रमांक 1823,207,2128,2129,2136,2351,2357,48 मधील बावडा विकास सेवा सोसायटी लि.बावडा ता.खंडाळा यांचेकडून 4364 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा र.रु. 10,00,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बावडा विकास सेवा सोसायटी लि.बावडा ता.खंडाळा यांचेकडील पत्र जा. क्र.10/बा. सो/2026/25 दि.29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.