सातबारा Watch

← केसुर्डी

Ferfar #2865 · केसुर्डी

खंडाळा, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
112, 122, 123, 124, 125, 126, 127, 128, 129, 130/1, 131, 132, 133, 134
Talathi
शाम दिनकर इंगोले
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : पुनर्वसन/कावि/345/2026 आदेश दिनांक : 10/09/2026 मा.तहसिलदार सो.खंडाळा यांचेकडील पत्र क्र.पुनर्वसन/कावि/345/2026 दिनांक 10/09/2026 अन्वये तसेच मा.उपविभागीय अधिकारी वाई यांचेकडील पत्र क्र.एमआयडीसी/भुसं/कावि-92/26 दिनांक 10/07/2025 प्रमाणे मौजे केसुर्डी ता.खंडाळा जि.सातारा येथील बाजुस दाखल गट नंबर मधील इतर हक्कात नोंद असणारा "औदोगिक क्षेत्र खंडाळा टप्पा क्र.2 साठी संपातनात " शेरा पत्रामधील सुचनांच्या अनुषंगाने नमुद क्षेत्रापुरता कमी करण्यात आला आदेशाने नोंद केली आदेशाची प्रत आरटीएस फाईलीस दाखल असे.