Ferfar #2867 · केसुर्डी
खंडाळा, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर खंडाळा
आदेश क्रमांक : रे.दि.मु.नं.161/2026
आदेश दिनांक : 12/09/2026
मे.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर खंडाळा यांचेकडीळ आदेश क्र.रे.दि.मु.नं.161/2026 दिनांक 12/09/2026 अन्वये मौजे केसुर्डी ता.खंडाळा जि.सातारा येथील खातेदार वादी 1)रामदास नथु ढमाळ प्रतिवादी 1)शरद नथु ढमाळ 2)विठ्ठल नथु ढमाळ
यांनी सरस निरस तडजोड हुकुमनाम्याप्रमाणे वाटप करुन घेतले.
वादी व प्रतिवादी यांना सरस निरस वाटपाने आलेले क्षेत्र पुढील प्रमाणे
वादी 1)रामदास नथु ढमाळ यांना संयुक्तिक तडजोडीने,वाटपाने आलेले क्षेत्र पुढीलप्रमाणे.
गट क्र.737 क्षेत्र लागवडी योग्य 0.08.67 हे.आर व पोट खराब 0.01.83 हे.आर असे एकुण 0.10.50 हे.आर क्षेत्र
गट क्र.725 क्षेत्र लागवडी योग्य 0.14.33 हे.आर असे एकुण 0.14.33 हे.आर क्षेत्र
गट क्र.672 क्षेत्र लागवडी योग्य 0.19.04 हे.आर व पोट खराब 0.02.31 हे.आर असे एकुण 0.21.35 हे.आर क्षेत्र
गट क्र.776 क्षेत्र लागवडी योग्य 0.34.00 हे.आर व पोट खराब 0.42.00 हे.आर असे एकुण 0.76.00 हे.आर क्षेत्र
प्रतिवादी 1)शरद नथु ढमाळ यांना संयुक्तिक तडजोडीने,वाटपाने आलेले क्षेत्र पुढीलप्रमाणे.
गट क्र.645 क्षेत्र लागवडी योग्य 0.28.00 हे.आर व पोट खराब 0.10.32 हे.आर असे एकुण 0.38.32 हे.आर क्षेत्र
गट क्र.776 क्षेत्र लागवडी योग्य 0.34.00 हे.आर व पोट खराब 0.48.76 हे.आर असे एकुण 0.82.76 हे.आर क्षेत्र
प्रतिवादी 2)विठ्ठल नथु ढमाळ यांना संयुक्तिक तडजोडीने,वाटपाने आलेले क्षेत्र पुढीलप्रमाणे.
गट क्र.737 क्षेत्र लागवडी योग्य 0.08.68 हे.आर व पोट खराब 0.01.83 हे.आर असे एकुण 0.10.51 हे.आर क्षेत्र
गट क्र.674 क्षेत्र लागवडी योग्य 0.06.65 हे.आर व पोट खराब 0.01.00 हे.आर असे एकुण 0.07.65 हे.आर क्षेत्र
गट क्र.677 क्षेत्र लागवडी योग्य 0.04.32 हे.आर व पोट खराब 0.04.65 हे.आर असे एकुण 0.08.97 हे.आर क्षेत्र
गट क्र.744 क्षेत्र लागवडी योग्य 0.06.98 हे.आर व पोट खराब 0.02.34 हे.आर असे एकुण 0.09.32 हे.आर क्षेत्र
गट क्र.776 क्षेत्र लागवडी योग्य 0.36.00 हे.आर व पोट खराब 0.48.60 हे.आर असे एकुण 0.84.60 हे.आर क्षेत्र
कोर्ट हुकुमनाम्याप्रमाणे नोंद केली.हुकुमनाम्याची प्रत दप्तरी दाखल असे.