Ferfar #2870 · केसुर्डी
खंडाळा, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 399
- Talathi
- शाम दिनकर इंगोले
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : पुनर्व/एसआर-14/2026
आदेश दिनांक : 22/10/2026
मा.तहसिलदार सो.खंडाळा यांचेकडील आदेश क्र.पुनर्व/एसआर-14/2026 दिनांक 22/10/2026 अन्वये व निरादेवघर प्रकल्प लाभक्षेत्रातील प्रकल्पग्रस्त खातेदार गोविंद बाबू तामकर म.वा.बाबाजी गोविंद तामकर व सावित्रीबाई गोविंद तामकर रा.साळव ता.खंडाळा जि.सातारा यांचे मौजे केसुर्डी ता.खंडाळा जि.सातारा येथील गट क्रमांक 399 मधील असणारे क्षेत्र 0.43 हे.आर हे मा.तहसिलदार सो.खंडाळा,महसुल व वनविभाग (मदत व पुनर्वसन) शासन निर्णय क्र.आरपीए 2019/प्र.क्र.20/र-1 दिनांक 07/03/2019 अन्वये जुन्या शर्तीवर केले तसेच जुन्या शर्तीचा शेरा गाव नमुना 7/12 च्या इतर हक्कामध्ये दाखल केला.आदेशाने नोंद केली आदेशाची प्रत आरटीएस फाईलीस दाखल असे.