Ferfar #1274 · अंबारवाडी
खंडाळा, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : सन्मित्र को ऑफक्रेडीट सोसायटी लि. मुंबई शाखा खंडाळा
लिहून घेणार : विपुल दादासाहेब पवार
यांनी सर्व्हे क्रमांक : 135 तपशिल : खंडाळा सन्मित्र को ऑप क्रेडीट सो.लि.मुंबई शाखा खंडाळा यांचेकडून र. रु 5,00,000/- दि.21/7/2018 रोजी कर्ज घेऊन गहाणखताचा बोजा विपूल दादासाहेब पवार याचे हिस्सावर - 601
सर्व्हे क्रमांक : 78 तपशिल : खंडाळा सन्मित्र को ऑप क्रेडीट सो.लि.मुंबई शाखा खंडाळा यांचेकडून र. रु 5,00,000/- दि.21/7/2018 रोजी कर्ज घेऊन गहाणखताचा बोजा विपूल दादासाहेब पवार याचे हिस्सावर - 601
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत उलट गहाणखत दस्त क्र.2198/2026 व अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.