सातबारा Watch

← असवली

Ferfar #4965 · असवली

खंडाळा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04
Certified
—
Gat / Survey
141
Talathi
मोहिनी टल्‍लु केंगले
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : नागेश्वर नागरी सह पतसंस्था मर्या. बावडा लिहून घेणार : हरिभाऊ तुकाराम ढमाळ यांनी सर्व्हे क्रमांक : 141 तपशिल : नागेश्‍वर नागरी सह पतसंस्‍था मर्या बावडा यांचा रक्‍कम रूपये 7,36,242/- व व्‍याजासहच्‍या वसुलीपोटी हरीभाऊ तुकाराम ढमाळ यांचे हिस्‍सेवर जप्‍ती बोजा... - 3893 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.