Ferfar #4969 · असवली
खंडाळा, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1904/1
- Talathi
- मोहिनी टल्लु केंगले
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
खरेदी घेणार आराध्या दत्तात्रय ढमाळ करिता अपाक आई मीनल दत्तात्रय ढमाळ यांनी खरेदी देणार 1)तानाजी बबनराव ढमाळ2) प्रकाश बबनराव ढमाळ 3)तुषार बबनराव ढमाळ व संमती देणार उषा गणपत थोपटे यांना रक्कम रु ६,००,००० देऊन येथील गट नं १९०४/१ चे क्षेत्र पोटखराब १.२० आर पैकी खरेदी देणार यांचा संपूर्ण हिस्सा त्याचे क्षेत्र ०.६० आर खरेदी घेतले. दुय्यम निबंधक सह दु. नि. खंडाळा यांचे कडील दस्त क्र. १९५८/२०२६ दि २७/५/२०२६ अलेवरून तसेच मौजे असवली येथील यापूर्वीचा खरेदी फेरफार क्र ४८८६ पाहून नोंद केली