Ferfar #4970 · असवली
खंडाळा, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1253
- Talathi
- मोहिनी टल्लु केंगले
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : असवली वि.का.स.सो.लि.असवली
लिहून घेणार : अमोल विठ्ठल भोसले, आप्पाजी विठ्ठल भोसले
यांनी म.प.सो. असवली र.रु. 1500/-दि 15.7.64 - 697
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लि. सातारा शाखा खंडाळा यांचा अजित विठ्ठल भोसले यांच्या हि. वर र. रु. 1,00,000/- चा बोजा - 3109
सर्व्हे क्रमांक : 1253 तपशिल : दिनांक 13/10/2023 रोजी असवली वि.का.स सेवा सो लि चा अमोल विठ्ठल भोसले यांच्या नावे रु.162000/- या रकमेचा इकार केला. - 4051
सर्व्हे क्रमांक : 1253 तपशिल : असवली विकास सेवा सोसायटी लि. असवली यांचा र. रु. 33,00,000/- चा इकरार आप्पाजी विठ्ठल भोसले यांच्या हि. वर - 4083
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्रदिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.