Ferfar #4972 · असवली
खंडाळा, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 650
- Talathi
- मोहिनी टल्लु केंगले
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
वसुली व विक्री आधिकारी यांचे कार्यालय संलग्नित-ज्ञानदीप को - ऑप. क्रेडिट सोसा. लि. मुंबई शाखा खंडाळा यांचेकडील जावक क्र ज्ञानदीप/लवादी/८९ /२०२६-२७ दिनांक १८/०९/२०२६ चे पत्र व कलम 101 चे वसुली प्रमाणपत्र आलेवरून मौजे असवली ता.खंडाळा येथील जमीन गट न ६५० वरील सदाशिव लक्ष्मण भंडारे यांचे हिश्येवर र रू ३,५१.६५३/- चा 7/12 चे इतर आधिकरात दाखल केला. पत्र आरटीएस फाईलीस दाखल असे.