Ferfar #4976 · असवली
खंडाळा, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
वसुली व विक्री आधिकारी यांचे कार्यालय संलग्नित-यशोमंदीर सहकारी पतपेढी मर्यादीत.
३०७, महावीर अपार्टमेंट, पंतनगर, घाटकोपर (पूर्व) मुंबई यांचेकडील जावक क्र जा.क्र/ववविअ/यशो/वाशी/वैय/862/675/2026-27 चे पत्र आलेवरून मौजे असवली ता.खंडाळा येथील जमीन गट न २०६,२११,७१६ वरील दादासाहेब धोंडिबा ढमाळ यांचे हिश्येवर र रू १,१०,०००/- चा 7/12 चे इतर आधिकरात दाखल केला. पत्र आरटीएस फाईलीस दाखल असे.