Ferfar #2734 · कण्हेरी
खंडाळा, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
विशेष वसुली व विक्री आधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्था यशोदा मंदिर सहकारी पतपेढी मर्यादित यांचेकडील जावक क्र वि.वि.अ/यशो/०७/६७४ /२०२६-२७ दिनांक ०७/१०/२०२६ चे पत्र व कलम 101 चे वसुली प्रमाणपत्र आलेवरून मौजे कण्हेरी ता.खंडाळा येथील जमीन गट न ३७१,३८८ वरील प्रकाश कृष्णा गोळे यांचे हिश्येवर र रू १,२१.०३८/- चा 7/12 चे इतर आधिकरात दाखल केला. पत्र आरटीएस फाईलीस दाखल असे.