सातबारा Watch

← पिंपरे बुद्रुक

Ferfar #3464 · पिंपरे बुद्रुक

खंडाळा, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
17/अ
Talathi
आरती महादेव दळवी
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री. मयुरेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित लोणंद शाखा लोणंद ता.खंडाळा, जि. सातारा तर्फे प्रतिनिधी उत्तम साहेबराव शिंदे गहाणखत लिहुन देणार : किरण निमेश जाधव ,ज्योती निमेश जाधव ,सुरज निमेश जाधव रा. पिंपरे बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक खंडाळा यांचेकडील दस्त क्रमांक 4279-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17/अ क्षेत्र 0.0230 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किरण निमेश जाधव ,ज्योती निमेश जाधव ,सुरज निमेश जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.