Ferfar #1609 · पाडेगांव
खंडाळा, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026मा. तहसिलदारसो खंडाळा यांचेकडील क्रमांक आरटीएस/कावि/329/2026 दिनांक 2/4/2026 रोजीचे पत्र आलेवरून अर्जदार शिवाजी साधू ढावरे गट नंबर/सर्व्हे नंबर 129, 138, 190/अ, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1015 दि. 25/2/1968 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- सादू शिवाजी ढावरे बाळासाहेब शिवाजी ढावरे सरूबाई गेना खरात दरूबाई मानसिंग गायकवाड ताराबाई दगडू गायकवाड चंद्राबाई दाजी ढावरे.वरीलप्रमाणे कागदपत्रे फ़ायलीस दाखल असे.