Ferfar #3230 · अंदोरी
खंडाळा, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-12 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 425
- Talathi
- धुळा मारूती कराडे
- First seen
- 44h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
मुदत खरेदीने :
लिहुन देणार:- बाळासो विनायक हाडंबर (खाता क्रमांक :- 1826) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 425 एकुण क्षेत्र 0.9277 हे.आर पैकी 0.20 हे.आर क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार:- ऋषिकेश नारायण साळुंखे यांना सह.दुय्यम निबंधक खंडाळा यांचेकडील मुदत खरेदी दस्त क्र 3164/2026 दिनांक 10/08/2026 प्रमाणे रक्कम रूपये 800000/- घेउन 5 वर्षाकरिता मुदत खरेदी दिली. सबब मुदत खरेदी ची नोंद 7/12 चे इतर हक्कात केली.