Ferfar #4219 · मोर्वे
खंडाळा, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 184
- Talathi
- भिसे पी जे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : एस-14/2168162 प्र.क्र.458/ल6
शासन परिपत्रकावरुन : महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग यांचेकडील पत्रिपत्रक क्रमांक एस-14/2168162 प्र.क्र.458/ल 6 मंत्रालय मुंबई - 400032 दिनांक 25/09/1992 रोजीचे शासन परिपत्रकानुसार तसेच अर्जदार हिंमतराव कृष्णराव धायगुडे यांचा लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत (मालमत्तेमध्ये महिलांचा हिस्सा 7/12 उता-यात पुरुषांबरोबत स्त्रियांच्या मालकी हक्काची नोंद होणेबाबत) दिनांक 16/10/2026 रोजीचा अर्ज आलेवरुन अर्जदार यांची पत्नी मनिषा हिंमतराव धायगुडे यांचे नाव मौजे मोर्वे ता.खंडाळा येथील गट नं 184. 7/12 चे कब्जेदार सदरी अर्जदार यांचे नावासोबत सामाईकात दाखल केले. शासन परिपत्रकावरुन नोंद केली. अर्ज व शासन परिपत्रक आरटीएस फाईलीस दाखल असे.