Ferfar #1908 · वाघोशी
खंडाळा, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
खंडाळा येथील मे.सिव्हील जज्ज ज्युनिअर डिव्हीजन साहेब यांचे कोर्टातील हुकुमनामा आदेश रे दि मु नं 128/2026 निशानी 12 दिनांक 12/09/2026 प्रमाणे वादी अनिता बाळु गलांडे, प्रतिवादी नं 1 रंजना नारायण भोसले, प्रतिवादी नं 2 प्रितम बाळु गलांडे, प्रतिवादी नं 3 अर्चना विकास वळकुंदे, प्रतिवादी नं 4 भाग्यश्री अजित धायगुडे, प्रतिवादी नं 5 धनश्री राजेश हाके असे असुन त्यापैकी प्रतिवादी नं 3 अर्चना विकास वळकुंदे, प्रतिवादी नं 4 भाग्यश्री अजित धायगुडे, प्रतिवादी नं 5 धनश्री राजेश हाके यांनी त्यांचा सामाईकातील अविभक्त हिस्सा हा प्रतिवादी नं 2 प्रितम बाळु गलांडे यांचे लाभात सोडुन दिलेला आहे. व खालीलप्रमाणे वाटप करुन घेतलेले आहे.
प्रतिवादी नं 2 प्रितम बाळु गलांडे यांना मौजे वाघोशी ता.खंडाळा जि.सातारा येथील तडजोड वाटपाने आलेल्या मिळकती खालीलप्रमाणे :
गट नं 105 ला.ला क्षेत्र 0.25 हे.आर व पो.ख क्षेत्र 0.01 हे.आर असे एकुण क्षेत्र 0.26 हे.आर पैकी ला.ला क्षेत्र 0.01.56 हे.आर व पो.ख क्षेत्र 0.00.07 हे.आर असे एकुण क्षेत्र 0.01.63 हे.आर
गट नं 124 ला.ला क्षेत्र 0.66 हे.आर व पो.ख क्षेत्र 0.09 हे.आर असे एकुण क्षेत्र 0.75 हे.आर पैकी ला.ला क्षेत्र 0.04.12 हे.आर व पो.ख क्षेत्र 0.00.56 हे.आर असे एकुण क्षेत्र 0.04.68 हे.आर
गट नं 182 ला.ला क्षेत्र 0.50 हे.आर व पो.ख क्षेत्र 1.25 हे.आर असे एकुण क्षेत्र 1.75 हे.आर पैकी ला.ला क्षेत्र 0.03.12 हे.आर व पो.ख क्षेत्र 0.07.81 हे.आर असे एकुण क्षेत्र 0.10.93
वरीलप्रमाणे कोर्ट हुकुमनामा आदेशाची नोंद केली. आदेश दप्तरी दाखल असे.