सातबारा Watch

← लोणंद

Ferfar #14369 · लोणंद

खंडाळा, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2025-09-03
Objection until
2025-10-22
Certified
—
Gat / Survey
345/1/1
Talathi
एस.बी.वनवे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/09/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/09/2025 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/अपिल/85/2024 संगणक क्र.93/2024 आदेश दिनांक : 20/06/2025 मा. उपविभागीय अधिकारी वाई उप विभाग वाई यांचेकडील आदेश क्रमांक क्र.आरटीएस/अपिल/85/2024 संगणक क्र.93/2024 दिनांक 20/06/2025 अन्वये आलेवरुन मौजे लोणंद येथील सर्वे नं 345/1/1 वर मा. दिवाणी न्यायालयातील अंतिम निर्णयाच्या अधिन राहुन तहसिलदार सो. खंडाळा यांचा दि.15/03/2024 रोजीचा निर्णय कायम केलेने. मौजे लोणंद येथील स नं. 345/1/1 मध्ये फे नं. 1127 व 1128 चा झालेला चुकीचा अंमल दुरुस्ती करुन, नितीन नारायण गांधी यांचे नावे ला.ला. 0.95 आर पो.ख. 0.00 आर, व उर्मिल प्रदिप शहा, नितीन नारायणदास गांधी, विनोद नारायणदास गांधी यांचे नावे सामाईकात ला.ला. 0.95 आर, पो.ख. 0.00 आर क्षेत्र, तर आप्पासो हरिभाऊ सुळ, रामदास हरिभाऊ सुळ व राजेंद्र हरिभाऊ सुळ यांचे नावे सामाईकात ला.ला. 0.21.86 आर, पो.ख. 0.61.14 आर असे एकूण 0 हे 83 आर क्षेत्राची नोंद केली. आदेशावरुन नोंद केली असे. आदेश फायलीस दाखल असे.