सातबारा Watch

← खेड बुद्रुक

Ferfar #6336 · खेड बुद्रुक

खंडाळा, सातारा · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
311
Talathi
वीणा दिपक पुंडे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026 लिहुन देणार:- रंगनाथ बाबा माने रा. खेड बुद्रुक(खाता क्रमांक1304) यांचे गट/सर्व्हे क्रमांक311, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2550 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1450 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट नंबर 300 मधील रंगनाथ माने यांचे ४ दिवसांचे पाणीपाळीतील २ दिवसांची पाळी रमेश गुलाबराव मासाळ व संतोष गुलाबराव मासाळ यांना वीज कनेक्शन इले मोटर व असणारे पाईपलाईनसह खरेदीने दिले. हक्का सह लिहुन घेणार : रमेश गुलाबराव मासाळ ,संतोष गुलाबराव मासाळ - - -, (खाता क्रमांक :-5678)गट/सर्व्हे क्रमांक 311 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2550 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1450 हे.आर.चौ.मी संमती देणारे खातेदार : यांना दुय्यम निंबधक खंडाळा जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3424/2026 दिनांक27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.