सातबारा Watch

← खेड बुद्रुक

Ferfar #6381 · खेड बुद्रुक

खंडाळा, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
वीणा दिपक पुंडे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी सातारा उपविभाग सातारा आदेश क्रमांक : क्र. पुनर्व/महू-हातगेघर/कावि-22/2026 आदेश दिनांक : 23/10/2026 मा. उपविभागीय अधिकारीसो सातारा यांचेकडील आदेश क्र. पुनर्व/महू-हातगेघर/कावि-22/2026 दिनांक 23/10/2026 अनुसार मौजे खेड बुद्रुक ता. खंडाळा येथील जमीन गट क्र. 1928/2 भूखंड क्र. 32 क्षेत्र 46.25 चौमी , गट क्र. 1928/2 भूखंड क्र. 52 क्षेत्र 111.00 चौमी ,गट क्र. 1928/2 भूखंड क्र. 77 क्षेत्र 212.75 चौमी या जमिनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २० व ३१1 आणि शासन निर्णय दि. 18/05/2018 अन्वये श्री देवदास केशव कासुर्डे यांना मंजूर करण्यात आलेने उपरोक्त जमिनीचे ७/१२ सदरी श्री देवदास केशव कासुर्डे यांचे नाव दाखल करण्यात आले. 1928/2/प्लॉट 32,1928/2/प्लॉट 52,1928/2/प्लॉट 77