सातबारा Watch

← सुखेड

Ferfar #2392 · सुखेड

खंडाळा, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
23/2
Talathi
प्रमिला रामदास बोराडे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्र.पुनर्व/धोब/सं.क्र.-235/एसआर-10/2026 आदेश दिनांक : 08/10/2026 मा.उपविभागीय अधिकारी वाई सो यांचेकडील वरिलप्रमाणे आदेश प्राप्त झालेवरुन आदेशाप्रमाणे मौजे सुखेड ता.खंडाळा येथील गट नं 23/2 क्षेत्र 0.37 हे.आर मध्ये मुळ प्रकल्पग्रस्त किसन रामा वाडकर म.वा अनुसया किसन वाडकर, अशोक किसन वाडकर, महादेव किसन वाडकर यांची नावे कमी करुन कब्जेदार सदरी मा.जिल्हाधिकारी तथा उपसंचालक (पुनर्वसन) सातारा यांचे नाव दाखल केले. अदेशाप्रमाणे नोंद केली. आदेश दप्तरी दाखल असे.