सातबारा Watch

← अहिरे

Ferfar #5324 · अहिरे

खंडाळा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
730
Talathi
भिसे पी जे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : अविनाश धायगुडे पाटील वि.का.स.सेवा सोसायटी लि. अहिरे.ता,खंडाळा.जि,सातारा. लिहून घेणार : यशोदा शिवाजी धायगुडे. यांनी सर्व्हे क्रमांक : 730 तपशिल : दिनांक 01/07/2024 रोजी मा.अविनाश धायगुडे पाटील वि.का.स.सेवा सोसायटी लि चा यशोदा शिवाजी धायगुडे यांच्या नावे रु.250000/- या रकमेचा इकरार केला. - 4582 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अविनाश धायगुडे पाटील वि.का.स.सेवा सोसायटी यांचेकडील दिनांक २८/१०/२०२६ रोजी चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.