Ferfar #4092 · पाडळी
खंडाळा, सातारा · JSON
- Type
- स्थावर मालमत्ता जप्ती आदेशाने
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 22
- Talathi
- सुशांत दादासाहेब मोरे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : स्थावर मालमत्ता जप्ती आदेशाने
मे.वसुली अधिकारी अजित मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.सासवड ता.पुरंदर जि.पुणे
संस्थेचे नांव- अजित मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.सासवड ता.पुरंदर जि.पुणे
यांचेकडील जप्ती आदेश जावक क्रमांक वसुली/अधि/-३७ /बोजा नोंद/१०२/२०२६ दि.१९/१०/२०२६ प्रमाणे मल्टीस्टेट को.ऑप सोसायटीज ॲक्ट २००२ कलम ८४ (४) अन्वये आर्बिट्रेटर अवार्ड रेफरन्स नं.८२/२०२६ दि.3/१०/२०२६ अन्वये सदर संस्थेचे थकबाकीदार विनायक बळवंत सूर्यवंशी यांचेकडून थकबाकी र.रु ९५९८५ /-च्या वसुलीपोटी त्यांचे नावे असलेली मौजे पाडळी ता.खंडाळा येथील गट नंबर २२ मधील क्षेत्रापैकी त्यांचे हिस्सावर ७/१२ चे इतर हक्कात मालमत्ता जप्त अशी नोंद करणेत येत आहे.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.