सातबारा Watch

← पाडेगांव

Ferfar #7797 · पाडेगांव

फलटण, सातारा · JSON

Type
पुनर्वसन वाटपाने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
Certified
—
Gat / Survey
578/प्लॉटनं147, 578/प्लॉटनं149
Talathi
आर बी इंगळे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : पुनर्वसन वाटपाने मा.जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांचेकडील आदेश क्र.पुनर्व/नि.दे./भु/एसआर-09/2026 दिनांक-31/07/2026 आलेवरुन मौजे परहर खुर्द ता.भोर जि.पुणे या बुडीत गावाचे प्रकल्पग्रस्त खातेदार सखाराम बाळू साने म.वा.रामचंद्र सखाराम साने यांना मौजे पाडेगाव ता.फलटण जि.सातारा येथील जमीन गट नं.578/प्लॉट नं.147 मध्ये 1.85 आर चौ.मी सदर जमीन रद्द करून गट नं.578/प्लॉट नं.149 मध्ये 1.85 आर चौ.मी सदर जमीन आदेशान्वये भोगवाटदार वर्ग 1 म्हणून वाटप करणेत आली आहे. मा.जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांचेकडील आदेश क्र.पुनर्व/नि.दे./भु/एसआर-09/2026 दिनांक-31/07/2026 प्रमाणे नोंद करणेत आली.दस्ताची कागदपत्रे आर टी एस फायलीस दाखल असे.