Ferfar #1558 · कुसुर
फलटण, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 189
- Talathi
- सुरज दिलीप गोरे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
नोंदीचा प्रकार : .रिकन्व्हेन्स डीड
दस्त क्रमाक :-2569/2026
दस्त दिनांक :-17/09/2026
लिहून घेणार :- संदिप आण्णा ठोंबरे रा.कुसूर ता.फलटण
लिहून देणार :- रविंद्र चंद्रकांत ठोंबरे रा.कुसूर ता.फलटण
यांना दिनांक :-17/09/2026 रोजी र रु 2,50,000/- देऊन मौजे कुसूर ता.फलटण येथील जमीन गट नं १८९ यातील लिहून घेणार यांची लिहून देणार यांचे कडे मुदत खत असलेले क्षेत्र 0.13.06 हे. आर चौ.मी व पो ख ०.०२.७१ हे.आर जमीन मिळकत लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना रिकन्व्हेन्स डीडने दिली.
मा.दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील रिकन्व्हेन्स डीड दस्त क्र 2569/2026 च्या झेरॉक्स प्रतिवरून नोंद केली.दस्ताची प्रत आरटीएस फायलीस दाखल असे.