Ferfar #3891 · कापडगांव
फलटण, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 244/1
- Talathi
- सुरज दिलीप गोरे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
हुकुमनामा :-
खंडाळा येथील मे.सिव्हील जज्ज ज्युनिअर डिव्हिजन साहेब यांचे कोर्टात रे.दि.मु.नं.-१६८/२०२६ निशाणी-१२ दिनांक :-०५/१०/२०२६ अन्वये वादी व प्रतिवादी यांचे मौजे कापडगांव ता.फलटण गट नं २४४/१ यासी क्षेत्र ० हे ८६ आर पैकी वादी व प्रतिवादी नं १ यांचे नावे असलेले प्रत्येकी ० हे २० आर एकूण ० हे ४० आर क्षेत्रापैकी वादी सदाशिव लक्ष्मण क्षीरसागर यांना ० हे २० आर क्षेत्र दिलेले आहे.प्रतिवादी नं ८ चंद्रकांत रामचंद्र क्षीरसागर यांना ० हे १० आर क्षेत्र दिलेले आहे.,प्रतिवादी नं ९ प्रवीण रामचंद्र क्षीरसागर यांना ० हे १० आर क्षेत्र दिलेले आहे.सदर गटाची वहिवाट पूर्व-पश्चिम असून सदर गटाचे उत्तर बाजूस प्रतिवादी नं ८ व ९ यांची वहिवाट आहे.त्यांचे दक्षिण बाजूस वादीची वहिवाट आहे.
अशी वरील प्रमाणे तडजोड हुकूमनाम्या ची नोंद करून कागद पत्रे आरटीएस फायलीस दाखल असे.