सातबारा Watch

← तरडगांव

Ferfar #11427 · तरडगांव

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
2028/1/12
Talathi
विनोद खाशाबा धायगुडे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 स्थावर मिळकत जप्तीचा हुकुम रद्द :- लिहून देणार : विक्री अधिकारी भैरवनाथ मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि फलटण लिहून घेणार : संजय रामचंद्र पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 2028/1/12 तपशिल : भैरवनाथ मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि फलटण यांचा र रु 1,11,952/- च जप्ती आदेश - संजय रामचंद्र पवार यांच्या हिश्यावर - 10940 फेरफार क्रमांकाने घेतलेला जप्ती बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत विक्री अधिकारी भैरवनाथ मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि फलटण यांचेकडील जा.क्र.एसओ/एसबीजी/५६४/२०२६-२७ दिनांक :-०१/१०/२०२६ रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.