सातबारा Watch

← विठठलवाडी

Ferfar #1308 · विठठलवाडी

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
104
Talathi
विनोद खाशाबा धायगुडे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : शिवनंदन ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या. झणझणे सासवड ता.फलटण लिहून घेणार : रेखा गोरख कोरडे यांनी सर्व्हे क्रमांक : 104 तपशिल : प्रमाणे रेखा गोरख कोरडे यानी शिवनंदन ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या. झणझणे सासवड ता.फलटण, जि.सातारा यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1200 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शिवनंदन ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या. झणझणे सासवड ता.फलटण यांचेकडील दिनांक :-३०/१०/२०२६ रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.