सातबारा Watch

← सासवड

Ferfar #6562 · सासवड

फलटण, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
1143
Talathi
निलेश शिवाजी कणसे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 नोंदीचा प्रकार-रिकन्व्हेयन्स डीड लिहून घेणार-विनायक जयवंत अनपट लिहून देणार-आदर्श सहकारी पतसंस्था मर्या सोनके कोरेगाव बाजुस दाखल मिळकतीमध्ये विनायक जयवंत अनपट यांच्या नावे असणाऱ्या क्षेत्रावरआदर्श सहकारी पतसंस्था मर्या सोनके कोरेगाव यांचा गहाणखत बोजा र रु 800000/हा त्यांनी फेडल्याने इतर अधिकारातील गहाणखत बोजा कमी करणेकामी सह दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील दस्त क्र 6996/2026 दि 15/09//2026 ने रिकन्व्हेयन्स डीड करून व आदर्श सहकारी पतसंस्था मर्या सोनके कोरेगाव यांचेकडील जा.क्र 75/2026 दि 16/09/26 चे पत्र पाहून बोजा कमी करणेसाठी नोंद केली असे.