Ferfar #6564 · सासवड
फलटण, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 1540
- Talathi
- निलेश शिवाजी कणसे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अधिकारी : वसुली अधिकारी,सातारा जिल्हा सह पतसंस्था फेडरेशन लि.सातारा
आदेश क्रमांक : जा.क्र 21/41 वसुली 2026
आदेश दिनांक : 15/04/2024
वसुली अधिकारी यांचेकडील आदेश जा.क्र 21/41 दि.24/07/2026 ने मौजे सासवड येथील नवनाथ लहू जगताप यांच्या बाजुस दाखल मिळकती मधील हिश्यावर महात्मा फुले ग्रा वि का से सहकारी पतसंस्था मर्या कापशी यांचा मुद्दल र 75000/व त्यावरील व्याज असा बोजा दाखल होणे कामी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1960 कलम101/98ब अन्वये वसुली प्रमाणपत्र 404/25 दि 12/09/25 व कलम107 चा आदेश पाहून इतर अधिकारात बोजाची नोंद केलीअसे.