Ferfar #6569 · सासवड
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
नोंदीचा प्रकार-रिकन्व्हेयन्स डीड
लिहून घेणार- संतोष बचाराम जाधव यांचे वारस पियुष,श्रुती,शीतल संतोष जाधव
लिहून देणार-शिवनंदन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, सासवड
बाजुस दाखल मिळकतीमध्ये कै संतोष बचाराम जाधव यांच्या नावे असणाऱ्या क्षेत्रावर शिवनंदन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, सासवड यांचा गहाणखत बोजा र रु 1200000/ व 400000 / असा एकूण 1600000/हा त्यांनी सह दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील दस्त क्र 7530/2026 दि 13/10/2026 व शिवनंदन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, सासवड यांचेकडील पत्र क्र 123/26 दि 9/10/26 ने रिकन्व्हेयन्स डीड करून कमी केला असे.