सातबारा Watch

← सासवड

Ferfar #6570 · सासवड

फलटण, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1647
Talathi
निलेश शिवाजी कणसे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 नोंदीचा प्रकार-रिकन्व्हेयन्स डीड लिहून घेणार- सुरेश लक्ष्मण कोरडे,पंकज सुरेश कोरडे लिहून देणार- श्री.शंकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या . माळेगाव बु. ता.बारामती जि.पुणे शाखा लोणंद बाजुस दाखल मिळकतीमध्ये सुरेश लक्ष्मण कोरडे यांच्या नावे असणाऱ्या क्षेत्रावर श्री.शंकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या . माळेगाव बु. ता.बारामती जि.पुणे शाखा लोणंद यांचा गहाणखत बोजा र रु 300000/हा त्यांनी फेडल्याने इतर अधिकारातील गहाणखत बोजा कमी करणेकामी सह दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील दस्त क्र 2691/2026 दि 1/10//2026 ने रिकन्व्हेयन्स डीड करून व श्री.शंकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या . माळेगाव बु. ता.बारामती जि.पुणे शाखा लोणंद यांचेकडील जा.क्र 67/2026 दि 31/8/26 चे पत्र पाहून बोजा कमी करणेसाठी नोंद केली असे.