Ferfar #735 · टाकुबाईचीवाडी
फलटण, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 102
- Talathi
- निलेश शिवाजी कणसे
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
अधिकारी : वसुली अधिकारी,सातारा जिल्हा सह पतसंस्था फेडरेशन लि.सातारा
आदेश क्रमांक : जा.क्र 23/55 वसुली 2025
आदेश दिनांक : 11/06/2026
वसुली अधिकारी यांचेकडील आदेश जा.क्र 23/55 दि.11/06/2026 ने मौजे टाकुबाईचीवाडी येथील वामन व्यंकट झणझणे यांच्या बाजुस दाखल मिळकती मधील हिस्यामध्ये मा चिमणराव कदम ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था यांचा मुद्दल र 35000/व त्यावरील व्याज असा बोजा दाखल होणे कामी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1960 कलम101/98ब अन्वये वसुली प्रमाणपत्र 919/25 दि 17/02/25 व कलम107 चा आदेश पाहून इतर अधिकारात बोजाची नोंद केलीअसे.