सातबारा Watch

← टाकुबाईचीवाडी

Ferfar #737 · टाकुबाईचीवाडी

फलटण, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
55
Talathi
निलेश शिवाजी कणसे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अधिकारी : वसुली अधिकारी,सातारा जिल्हा सह पतसंस्था फेडरेशन लि.सातारा आदेश क्रमांक : जा.क्र 21/45 वसुली 2026 आदेश दिनांक : 24/07/2026 वसुली अधिकारी यांचेकडील आदेश जा.क्र 21/45 दि.24/07/2026 ने मौजे टाकूबाईचीवाडी येथील उद्धव भिमराव झणझणे यांच्या बाजुस दाखल मिळकती मधील हिश्यावर महात्मा फुले ग्रा वि का से सहकारी पतसंस्था मर्या कापशी यांचा मुद्दल र 380181/व त्यावरील व्याज असा बोजा दाखल होणे कामी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1960 कलम101/98ब अन्वये वसुली प्रमाणपत्र 408/25 दि 12/09/25 व कलम107 चा आदेश पाहून इतर अधिकारात बोजाची नोंद केलीअसे.