सातबारा Watch

← सालपे

Ferfar #3015 · सालपे

फलटण, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-11
Objection until
2026-08-27
Certified
—
Gat / Survey
270
Talathi
गौरी रामचंद्र जगदाळे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/08/2026 नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने बक्षीसपत्राने लिहुन देणार:- मनोहर यशवंत शिंदे रा.सालपे ता.फलटण बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- विद्या मनोहर शिंदे रा.सालपे ता.फलटण यांनी मौजे सालपे ता.फलटण येथील गट नं २७० मधील एक विहीर असून या विहिरीत विद्या मनोहर शिंदे यांचा 4 आणे अधिक 8 आणे असे एकूण 12 आणे हिस्सा आहे तसेच इले.मोटार पाईप व पंप यात 4 आणे अधिक 8 आणे असे एकूण 12 आणे हिस्सा यासह संपूर्ण जमीन लिहून घेणार यांना बक्षीसपत्राने दिली. सदर दस्तातील क्षेत्राची नोंद मंजूर फेरफार क्र २८७४ ने झाली असून चालू फेरफार ने विहिरीची नोंद केली. यांना दुय्यम निबंध‍क फलटण यांचे कडील बक्षीसपत्र दस्‍त क्र 489 दिनांक 20/02/2025 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.