सातबारा Watch

← रावडी खुर्द

Ferfar #4466 · रावडी खुर्द

फलटण, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
53
Talathi
अविनाश नारायण जाधव
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 रिकन्व्हेन्स डीड लिहून देणार :- विशाल दादासो डोंबाळे रा. कुसूर तालुका फलटण जिल्हा सातारा यांनी, रिकन्व्हेन्स डीड लिहून घेणार :- श्री.रमेश शंकर डोंबाळे रा. कुसूर, ता, फलटण. जि.सातारा यांना, दि. २३ माहे जून सन २०२५ रोजी र.रु. २,१०,०००/- (अक्षरी रक्कम रु. दोन लाख दहा हजार फक्तचे) बाजूस दाखल केलेली जमीन गट नं. ५३ क्षेत्र ८.७७.०० हे.आर., पो.ख. १.५५.०० हे.आर., आकार १५.९४ रु.पैसे यातील, लिहून देणार - यांनी संपूर्ण हिस्सा ला.ला.क्षेत्र ० हे ५०.०० आर जमीन व सदर गटातील असणारी विहीर, पणी. जागा,भांडे, इले. .मोटार, पाईपलाईन यामध्ये २ आणे हिस्सा पाळीप्रमाणे पाणी घेणेचा हक्क म्हणजेच आठ दिवसातून एक दिवसाची पाळी प्रमाणे पाणी घेणेचा हक्क यासह लिहून घेणार - यांना रिकन्व्हेन्स डीडने उलट खरेदी दिली. मा. सह दुय्यम निबंधक वर्ग-२ फलटण यांचेकडील दस्त क्र. १४५० / २०२६ वरून नोंद केली. दस्ताची छायांकित प्रत व अर्ज आरटीएस फाईलीस दाखल असे.