सातबारा Watch

← रावडी बुद्रुक

Ferfar #2111 · रावडी बुद्रुक

फलटण, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
142
Talathi
अविनाश नारायण जाधव
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 रिकन्व्हेन्स डीड लिहून देणार :- कै.वसंत बाबुराव जमदाडे मयत वारस - १) सुशिला नंदकुमार जमदाडे, २) पूजा नंदकुमार जमदाडे, ३) आरती नंदकुमार जमदाडे, ४) हिराबाई वसंत जमदाडे, ५) श्री.संभाजी वसंत जमदाडे, ६) कल्पना दादा जठार यांनी, रिकन्व्हेन्स डीड लिहून घेणार :- कै.सुभाष बंडू बोडरे मयत वारस - १) लक्ष्मी सुभाष बोडरे, २) दिलीप सुभाष बोडरे यांना, दि. २२/०५/२०२६ रोजी र.रु. २५०००/- बाजूस दाखल केलेली जमीन गट नं. १४२ क्षेत्र १.५८०० हे.आर., आकार २.८० रु.पैसे यातील, लिहून घेणार - यांनी मुदतखरेदीने असणारा दोन आणे हिस्सा क्षेत्र ० हे १९.७५ आर, उत्तर बाजूची जमीन तुम्हास या रिकन्हेयन्स डीडने उलट खरेदी दिली. मा. सह दुय्यम निबंधक वर्ग-२ फलटण २ यांचेकडील दस्त क्र. ४८७३ / २०२६ वरून नोंद केली. दस्ताची छायांकित प्रत व अर्ज आरटीएस फाईलीस दाखल असे.