Ferfar #4343 · मुरुम
फलटण, सातारा · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 48/5ब/6ब
- Talathi
- मयुर दादासो शेळके
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
मा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील आदेश क्र.शेती महामंडळ/एस.आर-486/2026 फलटण दिनांक 08/09/2026 आलेवरून शासन परिपत्रक क्र.मशेम-2020/प्र.क्र.50/ल-7 दिनांक 08/02/2024 मधील परिच्छेद ब मधील 1 मध्ये नमूद केलेनुसार कोणतेही अधिमुल्य न आकारता अर्जदार महादेव तात्याबा बोद्रे यांचे मौजे मुरूम तालुका फलटण येथील स.नं. 48/5ब/6ब क्षेत्र 1.45 हे.आर. चे इतर हक्कातील नवीन अविभाज्य शर्त शेरा कमी करून याचा धारणा प्रकार भोगवटादार वर्ग-2 कमी करून भोगवटादार वर्ग-1 करणेबाबत आदेश आलेवरून 7/12 सदरी नोंद केली.
मा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील आदेश क्र.शेती महामंडळ/एस.आर-486/2026 फलटण दिनांक 08/09/2026 वरून नोंद केली. आरटीएस फायलीस दाखल असे.