सातबारा Watch

← होळ

Ferfar #4078 · होळ

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
468
Talathi
आर.डी.काळे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : विशेष वसुली अधिकारी अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे मुख्य कार्यालय हाडको रोड सासवड ता.पुरंदर लिहून घेणार : बाळासो रामचंद्र भापकर यांनी सर्व्हे क्रमांक : 468 तपशिल : अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे, हाड्को रोड सासवड, ता. पुरंदर जि. पुणे कर्जदार बाळासाहेब चंद्रकांत भापकर यांचे हिश्यावर र.रु. २९३८६०/- चा जप्ती आदेश - 3811 दिनांक 03/04/2025 रोजी अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे चा बाळासो रामचंद्र भापकर   यांच्या नावे र.रु. 293860/- कर्ज. - 3871 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे मुख्य कार्यालय हाडको रोड सासवड ता.पुरंदर जावक क्र.वि.व.अधि/१५६/२४२/२०२६ दिनांक :-२९/०९/२०२६ रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती आदेश व बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.